नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
Read More
माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More
बांग्लादेश में चौगुनी प्याज निर्यात, क्या कीमतों में आएगी ज़बरदस्त तेज़ी?
बांग्लादेश में चौगुनी प्याज निर्यात, क्या कीमतों में आएगी ज़बरदस्त तेज़ी?
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
Read More
माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More

Hsrp साठी पुन्हा मुदतवाढ; या तारखेनंतर कठोर कारवाई आणि एवढा दंड

 Hsrp साठी पुन्हा मुदतवाढ; महाराष्ट्रात हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्यास चुकलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वाहतूक विभागाने हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

ADS किंमत पहा ×

हि पाचवी मुदतवाढ आहे..उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी तयार केलेल्या वाहनांवर सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जानेवारीपासून या नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. यामुळे अपघात किंवा गुन्ह्यांमध्ये सहभागी वाहने ओळखणे सोपे होईल आणि सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित होईल. सर्व वाहनांसाठी सुरक्षा नंबर प्लेट अनिवार्य केल्या जात आहेत.

Leave a Comment