मोठा निर्णय ; अंगनवाडी सेवीका घरोघरी जाऊन करनार Ekyc
मोठा निर्णय ; अंगनवाडी सेवीका घरोघरी जाऊन करनार Ekyc
Read More
आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय ; पहा नवा नियम काय आहे..
आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय ; पहा नवा नियम काय आहे..
Read More
गेहूं में जबरदस्त फूटान के लिए कम खर्चे वाला NPK स्प्रे.
गेहूं में जबरदस्त फूटान के लिए कम खर्चे वाला NPK स्प्रे.
Read More
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील थंडी आणि 2026 चा अंदाज
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील थंडी आणि 2026 चा अंदाज
Read More
2025 चा खरीप पिकविमा कधी मिळनार ? पहा नवीन अपडेट
2025 चा खरीप पिकविमा कधी मिळनार ? पहा नवीन अपडेट
Read More

बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ; बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच (Essential Kit) वितरित करण्याची नवीन योजना सुरू झाली आहे. या संचामध्ये एकूण १० वस्तूंचा समावेश आहे. या १० वस्तूंसाठी ऑनलाईन अर्ज/अपॉइंटमेंट कशी घ्यायची, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. अत्यावश्यक संचामध्ये समाविष्ट असलेल्या १० वस्तू वस्तूंचा संच दिला जातो.

ADS किंमत पहा ×

1)पत्र्याची पेटी
2)प्लॅस्टिकची स्टूल (Stool)
3)धान्य साठवणची कोठी (एक नग)
4)किलो क्षमतेची एक नग)
5)बेडशीट
6)चादर
7)ब्लँकेट
8)साखर ठेवण्यासाठी डब्बा
9)चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा
10) वॉटर प्युरिफायर (१८ लिटर क्षमतेचा)

ADS किंमत पहा ×

Leave a Comment