रेशन कार्ड वालों को बडा झटका ; लाखों कार्ड एक झटके मे बंद
रेशन कार्ड वालों को बडा झटका ; लाखों कार्ड एक झटके मे बंद
Read More
राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण..आवकाळी पाऊस? मच्छिंद्र बांगर यांचा हवामान अंदाज
राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण..आवकाळी पाऊस? मच्छिंद्र बांगर यांचा हवामान अंदाज
Read More
मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार
मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार
Read More
हरभरा पहिली फवारणी ; मररोग थांबनार आणि भरपूर फटवे येनार
हरभरा पहिली फवारणी ; मररोग थांबनार आणि भरपूर फटवे येनार
Read More
HSRP नंबर प्लेट घरबसल्या मागवा, फक्त एवढेच दिवस शिल्लक
HSRP नंबर प्लेट घरबसल्या मागवा, फक्त एवढेच दिवस शिल्लक
Read More

वडील/पती हयात नाही अशा महीलांनी अशी करा E-kyc..हि कागदपत्रे लागनार

वडील/पती हयात नाही अशा महीलांनी अशी करा E-kyc..हि कागदपत्रे लागनार ;  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेसाठी अखेर मुदतवाढ मिळाली आहे. दोन कोटींपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या या योजनेसाठी पूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली होती. मात्र, ही तारीख जवळ आल्याने आणि अनेक महिलांची केवायसी अपूर्ण राहिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. राज्याच्या विविध भागांतील परिस्थिती आणि तांत्रिक अडचणी विचारात घेऊन राज्य शासनाने पात्र महिलांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ADS किंमत पहा ×

या मुदतवाढीची गरज अनेक कारणांमुळे निर्माण झाली होती. राज्यामध्ये अतिवृष्टी तसेच इतर नैसर्गिक आपत्तींमुळे बऱ्याच महिलांना वेळेत केवायसी पूर्ण करता आली नाही. त्याचबरोबर, योजनेच्या पोर्टलवर वारंवार तांत्रिक बिघाड होत होते.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment