आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय ; पहा नवा नियम काय आहे..
आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय ; पहा नवा नियम काय आहे..
Read More
गेहूं में जबरदस्त फूटान के लिए कम खर्चे वाला NPK स्प्रे.
गेहूं में जबरदस्त फूटान के लिए कम खर्चे वाला NPK स्प्रे.
Read More
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील थंडी आणि 2026 चा अंदाज
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील थंडी आणि 2026 चा अंदाज
Read More
2025 चा खरीप पिकविमा कधी मिळनार ? पहा नवीन अपडेट
2025 चा खरीप पिकविमा कधी मिळनार ? पहा नवीन अपडेट
Read More
लाडक्या बहीणींना 2 हप्ते एकत्र ; 3000 मिळनार..कधी मिळनार पहा
लाडक्या बहीणींना 2 हप्ते एकत्र ; 3000 मिळनार..कधी मिळनार पहा
Read More

मोठा निर्णय ; अंगनवाडी सेवीका घरोघरी जाऊन करनार Ekyc

मोठा निर्णय ; अंगनवाडी सेवीका घरोघरी जाऊन करनार Ekyc ; राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा आधार लिंक नसल्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी आता अंगणवाडी सेविका थेट लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांना मोठा आधार मिळणार आहे.

ADS किंमत पहा ×

या मोहिमेअंतर्गत, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु तांत्रिक कारणास्तव आधार प्रमाणीकरण (e-KYC) प्रलंबित आहे, अशा महिलांची यादी अंगणवाडी सेविकांकडे सोपवण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका त्यांच्या मोबाईलमधील विशेष ॲपद्वारे बायोमेट्रिक किंवा ओटीपीच्या साहाय्याने ही प्रक्रिया पूर्ण करतील. यामुळे महिलांना बँक किंवा महा-ई-सेवा केंद्रावर चकरा मारण्याची गरज उरणार नाही आणि योजनेचे हप्ते विनाखंड जमा होण्यास मदत होईल.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment