मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, पहा आजचे भाव पावत्यासह ; आज मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला आहे. मानवत येथे कापसाला जास्तीत जास्त ₹7,415 प्रति क्विंटल (नंबर एक क्वालिटी कापूस) तर कमीतकमी ₹7,100 प्रति क्विंटल (रेन टच/हलक्या प्रतीचा कापूस) असा भाव मिळाला आहे.
या दरांमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला आहे. मानवत बाजारपेठेतील आजच्या कापूस विक्रीच्या भावाच्या पावत्या खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत.




























