भांडी संच योजना १० वस्तूंचा संच : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
भांडी संच योजना १० वस्तूंचा संच : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Read More
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
Read More
कर्जमाफीची तयारी : राज्य सरकारने बँकांना दिले ‘हे’ आदेश
कर्जमाफीची तयारी : राज्य सरकारने बँकांना दिले ‘हे’ आदेश
Read More
गेहूं की फसल में ज्यादा कल्ले और बम्पर पैदावार के लिए सही खाद
गेहूं की फसल में ज्यादा कल्ले और बम्पर पैदावार के लिए सही खाद
Read More
जिल्हा परिषद योजना अर्ज सुरू..पहा कागदपत्रे/अटी/पात्रता/शेवटची तारीख
जिल्हा परिषद योजना अर्ज सुरू..पहा कागदपत्रे/अटी/पात्रता/शेवटची तारीख
Read More

बांग्लादेशात चौपट कांदा निर्यात होणार, भाव येनार तुफान तेजी ?

बांग्लादेशात चौपट कांदा निर्यात होणार, भाव येनार तुफान तेजी ? ; कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून बांगलादेश सरकारने आयातीसाठी परवाने वाढवले आहेत. त्यानुसार सुरुवातीला ५० आयपीने आयातीला परवानगी दिल्यानंतर आता २०० परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतातून कांद्याचे निर्यात वाढण्यास मदत होणार आहे.
एकीकडे बांग्लादेशने काही दिवसांपूर्वी भारतीय कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला. यानंतर १५०० टनांपर्यंत आयात सुरु झाली. त्यामुळे निर्यातीला चालना मिळण्यास सुरवात झाली. शिवाय देशांतर्गत आणि स्थानिक मार्केटमध्येही कांद्याचे दर बदलत आहेत. आता पुन्हा बांग्लादेशने आयातीचे परवाने वाढवले असून यात २०० आयात परवाने दिले जाणार आहेत.

ADS किंमत पहा ×

बांग्लादेश सरकार स्थानिक कांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी, १३ डिसेंबर म्हणजेच आजपासून दररोज २०० आयात परवाने (IP) जारी करणार आहे. आज येथे मिळालेल्या पीआयडीच्या माहितीपत्रकानुसार, प्रत्येक परवान्याद्वारे पूर्वीप्रमाणेच ३० टनपर्यंत कांद्याची आयात करता येईल. यामुळे भारतातही कांद्याला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षा आहेत
दरम्यान यापूर्वी सादर केलेले अर्ज वैध राहतील, म्हणजेच १ ऑगस्ट २०२५ पासून परवान्यांसाठी अर्ज केलेले आयातदारच पुन्हा अर्ज करू शकतील.

Leave a Comment