पुढील ५० वर्षांत मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’! हवामान बदलाचा महाराष्ट्राला मोठा धोका!
पुढील ५० वर्षांत मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’! हवामान बदलाचा महाराष्ट्राला मोठा धोका!
Read More
मिनी ट्रॅक्टर योजना: ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, ३,१५,००० पर्यंतचे अनुदान
मिनी ट्रॅक्टर योजना: ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, ३,१५,००० पर्यंतचे अनुदान
Read More
2026 मध्येही अतीव्रुष्टी होनार का ? पहा कसा राहील पाऊस
2026 मध्येही अतीव्रुष्टी होनार का ? पहा कसा राहील पाऊस
Read More
पीएम किसान संदर्भात मोठी बातमी: पुढील हप्त्यासाठी नवीन कठोर बदल
पीएम किसान संदर्भात मोठी बातमी: पुढील हप्त्यासाठी नवीन कठोर बदल
Read More
पिएम किसान को लेकर बडी खबर : अब से नया सख्त बदलाव
पिएम किसान को लेकर बडी खबर : अब से नया सख्त बदलाव
Read More

कापूस 10000 नं विकनार, 31 डिसेंबरला होनार निर्णय

कापूस 10000 नं विकनार, 31 डिसेंबरला होनार निर्णय

ADS किंमत पहा ×

सध्या कापूस बाजारामध्ये ६८०० ते ७२०० रुपये प्रति क्विंटल या दराने विकला जात आहे, जो केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (हमीभाव) जवळपास ७०० ते ८०० रुपयांनी कमी आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कापूस एकाधिकार महामंडळ (CCI) गुणवत्तापूर्ण कापूस खरेदी करत असले तरी, हा पर्याय केवळ पीक पेरा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. मार्केटपेक्षा सीसीआयमध्ये थोडा चांगला दर मिळत असला तरी, प्रति हेक्टर १२ ते १३ क्विंटलची मर्यादा लादल्यामुळे शेतकरी असमाधानी आहेत. विशेषतः विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये (यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, वर्धा) कृषी विद्यापीठांच्या अंदाजानुसार उत्पादन ३०-३५ क्विंटल प्रति हेक्टर असताना, सीसीआयची ही मर्यादा खूपच कमी असल्याचे सांगत वक्त्याने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment