थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; हे शेतकरी पात्र
थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; हे शेतकरी पात्र
Read More
तर ०१ जूलैला रेल्वे थांबवनार,संपूर्ण महाराष्ट्र बंद…बच्चु कडू
तर ०१ जूलैला रेल्वे थांबवनार,संपूर्ण महाराष्ट्र बंद…बच्चु कडू
Read More
खरीप पीक विमा २०२५ मंजूर ; किती मिळनार ?
खरीप पीक विमा २०२५ मंजूर ; किती मिळनार ?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More

कापसाचा बोगस पेरा, व्यापाऱ्यांचा लाखोंचा घोटाळा..शेतकऱ्यांचा नंबर लागेना..

Fake Cotton Sowing Scam : सीसीआय खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात बोगस कापूस पिक दाखवून शासनाची व शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.(Fake Cotton Sowing Scam)

ADS किंमत पहा ×

सातबारा उतारे फेरफार करून कापसाचा पेरा नसतानाही पिक दाखवले जात असून, व्यापारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.(Fake Cotton Sowing Scam)

ADS किंमत पहा ×

Leave a Comment