नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
Read More
माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More
बांग्लादेश में चौगुनी प्याज निर्यात, क्या कीमतों में आएगी ज़बरदस्त तेज़ी?
बांग्लादेश में चौगुनी प्याज निर्यात, क्या कीमतों में आएगी ज़बरदस्त तेज़ी?
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
Read More
माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More

कांदा बाजारात ‘अच्छे दिन’: दरांनी ओलांडला ४००० चा टप्पा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

राज्यातील कांदा बाजारात अखेर तेजीचे जोरदार वारे वाहू लागले असून, दरांनी ४००० रुपयांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चांदवड येथे लाल कांद्याला तब्बल ४२०१ रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी भाव मिळाला, तर मनमाड येथेही दर ४१०० रुपयांवर पोहोचला. एकंदर हे दर कांदा बियाणे लागवडीसाठी वापरले जाणारे गोट कांद्याचे होते. नाशिक विभागातील लासलगावदेवळा आणि पिंपळगाव बसवंत या बाजारपेठांमध्येही सर्वसाधारण दर १७०० ते २४०० रुपयांच्या घरात पोहोचल्याने, अनेक दिवसांपासून दरांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ADS किंमत पहा ×

ही दरवाढ केवळ नाशिकपुरती मर्यादित नाही, तर सोलापूर येथे १८,१५१ क्विंटलची प्रचंड आवक होऊनही कमाल दर ३२०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे, जे बाजारात असलेल्या मजबूत मागणीचे स्पष्ट संकेत देत आहे. ‘पोळ’ कांद्यालाही पिंपळगाव बसवंत येथे ३८०० रुपयांचा भाव मिळाला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्याची मागणी आणि आवकेचे गणित पाहता, कांद्याचे दर टिकून राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment