HSRP नंबर प्लेट घरबसल्या मागवा, फक्त एवढेच दिवस शिल्लक
HSRP नंबर प्लेट घरबसल्या मागवा, फक्त एवढेच दिवस शिल्लक
Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी खुशखबर… पहा हप्त्याची तारीख
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी खुशखबर… पहा हप्त्याची तारीख
Read More
मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना : महत्त्वाचा निर्णय
मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना : महत्त्वाचा निर्णय
Read More
Ladki Bahin Yojana Nov Installment Date ; नोव्हेंबरच्या हप्त्याची नवीन अपडेट
Ladki Bahin Yojana Nov Installment Date ; नोव्हेंबरच्या हप्त्याची नवीन अपडेट
Read More
हरभरा पहिली फवारणी ; मररोग थांबनार आणि भरपूर फटवे येनार
हरभरा पहिली फवारणी ; मररोग थांबनार आणि भरपूर फटवे येनार
Read More

कर्जमाफीची तयारी : राज्य सरकारने बँकांना दिले ‘हे’ आदेश

कर्जमाफीची तयारी : राज्य सरकारने बँकांना दिले ‘हे’ आदेश ; शेतकऱ्यांच्या शेती कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जून २०२५ पर्यंतची थकबाकी व चालू बाकी असलेल्या खातेदारांची माहिती बँका संकलित करू लागल्या आहेत. राष्ट्रीय बँकांचा डाटा तयार असतो तसा जिल्हा मध्यवर्ती बँका विकास संस्थांकडून माहिती गोळा केली जात असल्याचे सांगण्यात आले.

ADS किंमत पहा ×

राज्य शासन येत्या जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार असून, बँकांना मार्चपासून जून २०२५ पर्यंतची थकबाकी व चालूबाकीची माहिती पाठविण्याचे आदेश आहेत. एकूणच थकबाकीत असलेले शेतकरी खातेदारांची संख्या व त्यांच्याकडील थकबाकीचे तक्ते तयार करण्याचे आदेश आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक ही थेट शेतकऱ्यांना कर्ज वाटप करीत नाही.

Leave a Comment