बांग्लादेश में चौगुनी प्याज निर्यात, क्या कीमतों में आएगी ज़बरदस्त तेज़ी?
बांग्लादेश में चौगुनी प्याज निर्यात, क्या कीमतों में आएगी ज़बरदस्त तेज़ी?
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
Read More
माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More
जिल्हा परिषद योजना अर्ज सुरू..पहा कागदपत्रे/अटी/पात्रता/शेवटची तारीख
जिल्हा परिषद योजना अर्ज सुरू..पहा कागदपत्रे/अटी/पात्रता/शेवटची तारीख
Read More
मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार…
मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार…
Read More

उन्हाळी तीळ ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक

उन्हाळी तीळ ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक ; तीळ हे कमी दिवसांत येणारे आणि महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. कमी दिवसात येत असल्याने याची लागवड सलग पीक, आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणूनही करता येते.उन्हाळी तिळाची यशस्वी लागवड करण्यासाठी आवश्यक असणारी सुधारित माहिती खालीलप्रमाणे आहे:

ADS किंमत पहा ×

■ तिळाचे महत्त्व

तिळाच्या बियांमध्ये ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत तेलाचे प्रमाण असते. याचा उपयोग प्रामुख्याने खाद्यतेल, औषधी तेल, सुगंधी तेल, साबण, रंग आणि आपल्या पारंपरिक तिळगुळ व चटणीसाठी केला जातो.

Leave a Comment