मोठा निर्णय ; अंगनवाडी सेवीका घरोघरी जाऊन करनार Ekyc
मोठा निर्णय ; अंगनवाडी सेवीका घरोघरी जाऊन करनार Ekyc
Read More
गेहूं में जबरदस्त फूटान के लिए कम खर्चे वाला NPK स्प्रे.
गेहूं में जबरदस्त फूटान के लिए कम खर्चे वाला NPK स्प्रे.
Read More
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील थंडी आणि 2026 चा अंदाज
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील थंडी आणि 2026 चा अंदाज
Read More
2025 चा खरीप पिकविमा कधी मिळनार ? पहा नवीन अपडेट
2025 चा खरीप पिकविमा कधी मिळनार ? पहा नवीन अपडेट
Read More
लाडक्या बहीणींना 2 हप्ते एकत्र ; 3000 मिळनार..कधी मिळनार पहा
लाडक्या बहीणींना 2 हप्ते एकत्र ; 3000 मिळनार..कधी मिळनार पहा
Read More

आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय ; पहा नवा नियम काय आहे..

Aadhaar Photocopy Ban : सरकार लवकरच आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच आधारकार्डबाबत नवीन नियम लागू केला जाणार आहे.हॉटेल्स, किंवा इतर ठिकाणी आधारकार्डच्या फोटो कॉपीज घेणे किंवा गोळा करुन ठेवणे पूर्णपणे बंद केले जाणार आहे.

ADS किंमत पहा ×

सरकारचा असा विश्वास आहे की कागदावर आधारित आधार पडताळणी केवळ बेकायदेशीर नाही तर गोपनीयतेला देखील मोठा धोका निर्माण करते.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment